“ Indian Medical Association is the only representative, national voluntary organisation of Doctors of Modern Scientific System of Medicine, which looks after the interest of doctors as well as the well being of the community at large.
The founding fathers wayback in 1928, while struggling for liberation of the Motherland from British rule simultaneously felt the need of a national organisation of the medical profession. Before that, some members of the profession – a selected few – were members of the British Medical Association, which had opened branches in India to cater to the local needs. These stalwarts, ultimately succeeded in formation of Indian Medical Association and reached an agreement with the British Medical Association that they will have no branch in India, and got mutually affiliated, which relationship continues till today. Indian Medical Association in the year 1946 helped in organisation of the World body, namely, World Medical Association, and thus became its founder member. As an organisation it has been, and continues to play an important role.”
About IMA

President’s Desk                      Know our President

इंडियन मेडिकल असोसिएशन , पुणे शाखेच्या अध्यक्ष पदाची धुरा स्वीकारताना अतिशय आनंद होत आहे .डॉक्‍टरांवरील हल्ले, वैद्यकीय क्षेत्राची विश्‍वासार्हता आणि महागडी होत जाणारी रुग्णसेवा हे ज्वलंत प्रश्‍न समोर असताना मी या पदाची सूत्रे हाती घेतली आहेत. जवळ जवळ ९० वर्षाची परंपरा असलेल्या संस्थेची , पुण्यासारख्या मोठ्या शाखेची जबाबदारी घेताना आपण सर्व माझ्या सोबत आहात त्यामुळे हे अवघड शिवधनुष्य उचलले जाईल अशी मी आशा बाळगतो.त्यासाठी सध्या असलेली महाराष्ट्र राज्य नेत्रतज्ज्ञ संघटनेच्या अध्यक्ष पदाची जबाबदारी, या आधीचे पुणे नेत्रतज्ज्ञ संघटनेचे अध्य्क्ष पद , आय एम ए च्या विविध पदांवर काम करण्याचा माझा अनुभव निश्तितच उपयोगी पडेल. महाराष्ट्र राज्य नेत्रतज्ज्ञ संघटनेचा अध्यक्ष म्हणून आतापर्यंत मी जवळजवळ ८० ते ९० टक्के राज्य पालथे घातले आहे त्यातून वैद्यकीय क्षेत्रातील विविध समस्यांची मला जाणीव आहे .

डॉक्‍टर आणि रुग्णालयावर होणारे हल्ले रोखण्यासाठी पुण्यात वैद्यकीय सुरक्षा मंच स्थापन करण्यात आला आहे. वेगाने बदलणाऱ्या परिस्थितीत डॉक्‍टरांच्या संरक्षणासाठी या मंचाची निर्मिती झाली आहे. यात सर्व पॅथीचे डॉक्‍टर, सर्व रुग्णालये, विशेषज्ञ डॉक्‍टरांच्या आणि उपनगरांमधील डॉक्‍टरांच्या संघटना याच्या सभासद आहेत, पण त्याही पुढे जाऊन परिचारिका, पॅरामेडिकल यांचाही यात समावेश केला आहे. त्यामुळे वैद्यकीय क्षेत्राशी संबंधित सुमारे 30 घटकांनी एकत्र येऊन हा मंच स्थापन केला आहे. यावरूनच सध्या डॉक्‍टरांवर आणि रुग्णालयांवर होत असलेले हल्ले किती गंभीर आहेत, याची जाणीव होते.

Read more..

 

News & Events

Reach Us

Multicon 2017 – Conference. Click here

Forthcoming Events. Click here

Dr. Nitu Mandke IMA House,
992, Shukrawar Peth,
Pune 411 002
Email:
imaofpune@gmail.com
imapoona@gmail.com
Telephone:
020 24464771
020 24430042